जालना जिल्ह्यातील करियर इच्छुक उमेदवारांकरिता स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड
कार्ड घेण्याचे फायदे
- स्मार्ट कार्ड - लाईफ टाइम वैध्यता
- कार्ड धारकांसाठी त्यांचा सर्वांगीण विकास होऊन, त्यांना योग्य रोजगार संधी मिळाव्या म्हणुन ५०० पेक्षा जास्त ऑन-लाईन तांत्रिक तसेच व्यावसायिक कोर्सेस.
- फ्री बेसिक कोर्सेस ई-लर्निंग माध्यमातून.
- उमेदवारातील असलेल्या कौशल्य गुणांचे योग्य मूल्यमापन व सरकार तसेच जागतिक मान्यता प्रमाणपत्र.
- स्वयं-रोजगार मार्गदर्शन व व्यवसाय सपोर्ट
- खाजगी, सरकारी रोजगार मार्गदर्शन व उपलब्धता
- महाराष्ट्र शाशानाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय अंतर्गत रजिस्ट्रेशन मार्गदर्शन
कार्डचे रजिस्ट्रेशन कसे करावे ?
स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड नोंदणी करण्याकरिता जालना जिल्ह्यातील अधिकृत केंद्रास भेट द्यावी. सोबत आपले पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड कॉपी व रजिस्ट्रेशन फी घेऊन यावी. अधिक माहिती जाणुन घेण्या करिता सोबत दिलेला फॉर्म भरावा.
Smart Employment Card for the candidate's interested to do career from Jalna.
- Life Time Validity
- 500+ online technical & vocation courses at affordable cost.
- Free Basic courses under e-Learning solution.
- Certification exams for the skills gained by self study, practices or work experience.
- Industry & Technology updates.
- Self Employment Support.
- Placement Assistance & Job Alerts- Government, Private, Public Private Jobs on email with guidelines.
- Registration with Directorate of Skill Development, Employment and Entrepreneurship, Government of Maharashtra.
Registration Fee Rs. 350/-
Register Process
Visit nearest authorised center with your passport size photo, copy of Adhaar Card and registration fee. Fill enquiry form to get more details.