Online Smart Employment Card Registration

ऑनलाईन स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड नोंदणी

सर्व विद्यार्थी, करिअर इच्छुक आणि नोकरी शोधक नव-तरूणांकरिता ऑनलाइन स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड नोंदणी उपलब्ध आहे. सध्या खाजगी व सरकारी क्षेत्रामधुन नोकरी नियुक्ती दरम्यान एम्प्लॉयमेंट कार्ड धारकास प्रथम प्राधान्य देण्यात येते. नोंदणीकृत उमेदवारास खाजगी व सरकारी नोकऱ्यांची सुचना संपुर्ण मार्गदर्शनासह उपलब्ध करण्यात आली आहे.

नोंदणी कोण करू शकतो : -

 • कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय महाराष्ट्र शासन (महाराष्ट्र रोजगार कार्यालय) यांच्याकडे नोंदणी करण्यास इच्छुक उमेदवार.
 • 16 वर्षे वयापेक्षा जास्त विद्यार्थी आणि करियर इच्छुक
 • सरकारी, निम - सरकारी आणि खाजगी क्षेत्रात नोकरीची संधी शोधत असलेले उमेदवार.
 • संगणक व ईतर ऍडव्हान्स कोर्स शिकण्यास इच्छुक, इंडस्ट्री अद्यतने मिळवू इच्छित आहेत असे उमेदवार.
 • नोकरी उपयुक्त कौशल्ये आणि प्रमाणीकरण प्रमाणपत्राची आवश्यक्ता असलेले उमेदवार.
 • विविध उपलब्ध सरकारी योजना अंतर्गत बँक कर्जाची आवश्यक्ता असलेले उमेदवार.

नोंदणी करण्याचे फायदे : -

 • आ-जीवन वैधता
 • महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सेवा अंतर्गत नोंदणी
 • ई-शिक्षण पोर्टल द्वारे फ्री बेसिक कोर्स, सॉफ्ट स्किल, करियर मार्गदशन, स्पर्धा परीक्षा तयारी व बरेच काही.
 • ५०० पेक्षा अधिक ऍडव्हान्स कोर्स व नोकरी कौशल्य रोजगार वाढविण्या उपयुक्त विशेष प्रमाणपत्र परीक्षा
 • सरकारी, निम सरकारी, खाजगी नोकरी सूचना संपुर्ण मार्गदर्शनासह.

ऑनलाइन स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड नोंदणी प्रक्रिया : -

 • प्रथम खालील नोंदणी फॉर्म भरा
 • नोंदणी फी रुपय ३९०/- ऑनलाईन - ऑफलाईन पद्धतीने भरणे. ऑनलाईन पेमेंट सुविधा नसल्यास "कॅश ऑन डिलिव्हरी" द्वारे आपण आपले कार्ड मिळवु शकता.
 • पुढे पास-पोर्ट साईज फोटो, आधार कार्ड फोटो अपलोड करून आपली वैयक्तिक माहिती भरा व फॉर्म सबमिट करा.
 • पुढील २४ तासांच्या आत रोजगार कार्ड नोंदणी पावती आणि नंबर मिळवा.
 • नोंदणी प्रक्रिया पुर्ण होताच पुढील १५ ते २० दिवसांत स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड स्पीड पोस्ट द्वारे पाठविण्यात येते.

कृपया आपली नोंदणी प्रक्रिया करण्याआधी अटी आणि धोरणे तपासा.


स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड नोंदणी पुर्ण झाल्या नंतर पुढील १५ ते २० दिवसात आपले कार्ड आपण दिलेल्या पत्यावर अथवा जवळील अधिकृत केंद्रावर स्पीड पोस्ट द्वारे पाठविण्यात येते. उमेदवारास या संधर्बात ईमेल व SMS द्वारे कळविण्यात येते. नोंदणीकृत उमेदवार स्किलिंग इंडिया सर्विस कार्ड मिळाल्यानंतर वापरू शकतात. ऑनलाईन पेमेंट सुविधा नसल्यास कॅश ऑन डिलिव्हरी द्वारे आपण आपले कार्ड मिळवु शकता. आपले कार्ड कुरियर द्वारे १५ दिवसात पाठविण्यात यईल.  आपणास नोंदणी फी व डिलीव्हरी चार्जेस अधिक रुपये ५०/-  कुरियर घेऊन येणाऱ्यास द्यावयाचे आहेत. 

Copy-of-New-App-Lanuch-2

Helpline : +91 8888021155

Time : 10 am to 6 pm

Close on Sunday & National Holiday’s


Choose Language »
%d bloggers like this: