ऑन- लाईन करियर टेस्ट
१० वी, १२ वी तसेच योग्य करियर घडविणे इच्छुक उमेदवारांसाठी, त्यांचे कौशल्य गुण, अभ्यासु वृत्ती, त्यांच्यातील कार्य क्षमता, आवड या सर्व बाबींची ऑन- लाईन करियर टेस्ट द्वारे पडताळणी व योग्य मार्गदर्शन. अधिक माहीती व नाव नोंदणीसाठी जवळील अधिकृत केंद्रास भेट द्या.
टेस्ट द्वारे मळणारी उत्तरे
- उमेद्वारातील असलेले कौशल्य गुणांची ओळख.
- उमेदवारातील अभ्यासु-वृत्ती, कार्य क्षमता व व्यक्तिमत्व वाढविण्यासाठीचे उपाय.
- पुढील करियर कोणत्या क्षेत्रात करावे, यावर सविस्तर माहीती.
- या करियर करिता पुढील शिक्षण कोणते घ्यावे, कोणत्या कॉलेज मधुन करावे, यावर सविस्तर माहीती.
- प्रत्येक उमेदवारास वैयक्तिक मार्गदर्शन.
Features of Assessment Test
- Online test with Instant result
- Identifies the strength, weaknesses and the improvement areas.
- Test your Aptitude, Personality, Interest, Learning Habits & Prospective Career Path
- Recommendation of Right Course, institute to improve your skill gaps.
- Personal Career Counselling / guidance from experts.
For more information, please visit nearest authorised center or call our support number @ +91 8888021155.
