PUNE BUSINESS EDUCATION TRAINING BOARD

PUNE BUSINESS EDUCATION TRAINING BOARD अधिकृत केंद्रातील अभियांत्रिकी व व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी "स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड" रजिस्ट्रेशन सेवा उपलब्ध करून दिली आहे.

उमेदवाराचे रजिस्ट्रेशन करण्याआधी आपल्या केंद्राची माहिती भरावी व पुढील पेज वर उमेदवाराची माहिती भरावी. उमेदवाराची माहिती भरताना पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, PAN कार्ड असल्यास आधी स्कॅन करून घ्यावे. स्कॅन करताना ते ३०० DPI मध्येच स्कॅन करावे. उमेदवाराचे स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड हे PUNE BUSINESS EDUCATION TRAINING BOARD अधिकृत केंद्रावर पुढील १५ दिवसानंतर स्पीड पोस्ट द्वारे पाठविण्यात येते. स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड रजिस्ट्रेशन फी ऑनलाईन पद्धतीने भरावी. उमेदवाराचे रजिस्ट्रेशन करताना आपले ऑनलाईन बास्केट स्वरूप तयार होते जेणे करून एक पेक्षा अधिक उमेदवार नोंदणी करता येते व एकाच वेळी आपल्या बास्केट मधून चेकआऊट करून पेमेंट करता येत.

 

PUNE BUSINESS EDUCATION TRAINING BOARD

अधिकृत केंद्रांकरिता खास सेवा

Side Banner 2 Image

Image service 1

Side Banner 1 Image

Service2


Choose Language »
%d bloggers like this: