Employment Card

Registration for Smart Employment Card

  • Life Time Validity
  • Free Basic courses under e-Learning solution.
  • 500+ online technical & vocation courses at affordable cost.
  • Certification exams for the skills gained by self study, practices or work experience.
  • Industry & Technology updates.
  • Self Employment Support.
  • Placement Assistance & Job Alerts- Government, Private, Public Private Jobs on email with guidelines.
  • Registration with Directorate of Skill Development, Employment and Entrepreneurship, Government of Maharashtra.

Registration Process

Please visit nearest authorised center for registration process and submit the application along with require documents. For nearest center address - Click here

  • Passport Size Photo
  • Adhaar / Pan Card copy whichever is available.

उमेदवारास कार्ड घेण्याचे फायदे 

  1. स्मार्ट कार्ड - लाईफ टाइम वैध्यता
  2. कार्ड धारकांसाठी त्यांचा सर्वांगीण विकास होऊन, त्यांना योग्य रोजगार संधी मिळाव्या म्हणुन ५०० पेक्षा जास्त ऑन-लाईन तांत्रिक तसेच व्यावसायिक कोर्सेस.
  3. फ्री बेसिक कोर्सेस ई-लर्निंग माध्यमातून.
  4. उमेदवारातील असलेल्या कौशल्य गुणांचे योग्य मूल्यमापन व सरकार तसेच जागतिक मान्यता प्रमाणपत्र.
  5. स्वयं-रोजगार मार्गदर्शन व व्यवसाय सपोर्ट
  6. खाजगी, सरकारी रोजगार मार्गदर्शन व उपलब्धता
  7. महाराष्ट्र शाशानाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय अंतर्गत रजिस्ट्रेशन मार्गदर्शन

कार्डचे रजिस्ट्रेशन कसे करावे ?

स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड करिता रजिस्ट्रेशन फक्त अधिकृत केंद्रातूनच स्वीकारले जाते. उमेदवरांनी आपल्या जवळील केंद्रास भेट देऊन रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा व खालील डॉक्युमेंट सबमिट करावे. आपल्या जवळील केंद्राच्या माहिती करिता येथ क्लिक करा.

  • रजिस्ट्रेशन फॉर्म
  • आधार / PAN कार्ड कॉपी

अधिक माहिती साठी संपर्क करा @ 8888021155 (Time 10 am to 6 pm except Sunday & National Holiday's)


%d bloggers like this: