Aptitude Test

ऑन- लाईन करियर टेस्ट

१० वी, १२ वी तसेच योग्य करियर घडविणे इच्छुक उमेदवारांसाठी, त्यांचे कौशल्य गुण, अभ्यासु वृत्ती, त्यांच्यातील कार्य क्षमता, आवड या सर्व बाबींची ऑन- लाईन करियर टेस्ट द्वारे पडताळणी व योग्य मार्गदर्शन. अधिक माहीती व नाव नोंदणीसाठी  जवळील अधिकृत केंद्रास  भेट द्या.

टेस्ट द्वारे मळणारी उत्तरे

  • उमेद्वारातील असलेले कौशल्य गुणांची ओळख.
  • उमेदवारातील अभ्यासु-वृत्ती, कार्य क्षमता व व्यक्तिमत्व वाढविण्यासाठीचे उपाय.
  • पुढील करियर कोणत्या क्षेत्रात करावे, यावर सविस्तर माहीती.
  • या करियर करिता पुढील शिक्षण कोणते घ्यावे, कोणत्या कॉलेज मधुन करावे, यावर सविस्तर माहीती.
  • प्रत्येक उमेदवारास वैयक्तिक मार्गदर्शन.

Features of Assessment Test

  • Online test with Instant result
  • Identifies the strength, weaknesses and the improvement areas.
  • Test your Aptitude, Personality, Interest, Learning Habits & Prospective Career Path
  • Recommendation of Right Course, institute to improve your skill gaps.
  • Personal Career Counselling / guidance from experts.

For more information, please visit nearest authorised center or call our support number @ +91 8888021155.

 


Choose Language »
%d bloggers like this: