10th 12th External

open-schooling

आजच्या नव-तरुणांची कार्य क्षमता वाढावी, त्यांचे व्यावसायिक व तांत्रिक गुणांची पारख व्हावी या करिता आपण सतत प्रयत्नात आहोत. आजही बहुतांश विद्यार्थ्याना आर्थिक परिस्थिती अथवा अवघड विषयातील कमी मार्कांमुळे व ईतर काही कारणास्तव १० वी / १२ वी पुर्ण करता आली नाही. साहजिकच उपलब्ध असलेल्या व त्यांच्या योग्य असलेल्या नोकरी करिता देखील ते पात्र ठरत नाहीत. अश्या उमेदवारांना त्यांच्या आवडीचे विषय देऊन त्यांचे शिक्षण पुर्ण करून घेणे ही काळाची गरज आहे. ह्यातुनच त्यांचे भवितव्य व आपली येणारी पिढी भक्कम होणार आहे.

स्किलिंग इंडिया तर्फे अश्या उमेदवारांकरिता ओपन परिक्षा पद्धती लाँच करित आहोत. विद्यार्थी आपल्या आवडीचे कोणतेही ५ विषय निवडुन १० वी - १२ वी ची परीक्षा देऊ शकतात. विद्यार्थी ही परीक्षा ऑन - डीमांड देखील उपलब्ध करून घेऊ शकतात. या परीक्षा MHRD, सरकार मान्य असुन केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त शाळा अथवा कॉलेज मध्ये होतात. अधिक माहिती करिता खालील योग्य पर्याय निवडा.


%d bloggers like this: