karad

अभियांत्रिकी व व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड रजिस्ट्रेशन सेवा कराड मध्ये उपलब्ध

"स्किलिंग इंडिया" अंतर्गत नवं-तरुणांची कार्य-क्षमता वाढावी आणि त्यांचे योग्य प्रकारे करियर घडावे या करिता नवं-नवीन उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमाचा भाग म्हणुन व आजच्या पिढीच्या सर्वांगीण विकासाकरिता, त्यांच्यातील असलेल्या कौशल्य गुणास वाव देणे, आधुनिक व्यावसाय व तांत्रिक शिक्षणाचा त्यांना लाभ मिळावा, तसेच सर्व प्रकारच्या खाजगी व सरकारी नोकर्यांबद्दलची माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचावी, या दृष्टीने "स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड" उपलब्ध करून दिले आहे.

विद्यार्थ्यांना कार्ड घेण्याचे फायदे

  • लाईफ टाइम वैध्यता
  • कार्ड धारकांसाठी त्यांचा सर्वांगीण विकास होऊन, त्यांना योग्य रोजगार संधी मिळाव्या म्हणुन ५०० पेक्षा जास्त ऑन-लाईन तांत्रिक तसेच व्यावसायिक कोर्सेस. फ्री बेसिक कोर्सेस ई-लर्निंग माध्यमातून.
  • रोजगार नियुक्तीतील प्रथम प्रक्रियेची पडताळणी.
  • ऑन- लाईन प्रोफाईल व इंटरव्हुव सपोर्ट.
  • उमेदवारातील असलेल्या कौशल्यगुणांचे योग्य मूल्यमापन व सरकार तसेच जागतिक मान्यता प्रमाणपत्र.
  • स्कीलिंग इंडिया प्रमाणित उमेदवारास रोजगार मर्गदर्शन व उपलब्धता सपोर्ट.

कार्ड रजिस्ट्रेशन फी फक्त रु. २४९/-

 

अधिक माहिती जाणुन घेण्या साठी आपले नाव नोंदवा.

[contact-form-7 id="2004" title="Application_karad"]

आपले नाव नोंदवल्यास त्वरीत आपला ई-मेल चेक करा. रजिस्ट्रेशन पुर्ण करण्या करिता पुढील प्रोसेस व आपल्या जवळील कराड मधील अधिकृत केंद्राचा पत्ता ई-मेल वर पाठविण्यात येतो.


%d bloggers like this: