Octopus Partner Registration

"स्किलिंग इंडिया" अंतर्गत नवं-तरुणांची कार्य क्षमता वाढावी व त्यांचे योग्य प्रकारे करियर घडावे या करिता नव-नविन उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमाचा भाग म्हणुन व आजच्या पिढीचा सर्वांगीण विकासा करिता, त्यांच्यातील असलेल्या कौशल्य गुणास वाव देणे, आधुनिक व्यावसाय व तांत्रिक शिक्षणाचा त्यांना लाभ मिळावा, तसेच सर्व प्रकारच्या खाजगी व सरकारी नोकर्यांबद्दलची माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचावी, या दृष्टीने "स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड" उपलब्ध करून दिले आहे.

या उपक्रमाचा लाभ आजच्या पिढी पर्यंत पोहोचावा या करिता महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात व गावो-गावी स्किलिंग इंडियाच्या अधिकृत केंद्राची नेमणूक करण्याकरिता ऑक्टोपस-१३ ग्रुप तर्फे सर्व भागीदार ग्राहक सुविधा केंद्रांकरिता व्यवसाय नोंदणीकृत करण्यात विशेष सवलत देण्यात येत आहे. हे सर्व केंद्र स्किलिंग इंडिया अंतर्गत “स्मार्ट एम्प्लोयमेंट एक्स्चेंज” म्हणुन ओळखले जातील.

व्यवसायाकरिता लागणाऱ्या आवश्यक बाबी.

  • आपले केंद्र ऑक्टोपस-१३ अंतर्गत अधिकृत असावे.
  • एक संगणक -इंटरनेट व स्कॅनर सुविधा असणे आवश्यक.
  • पालक अथवा विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या ठिकाणी आपले केंद्र असणे आवश्यक.
  • उपक्रमा बद्दल योग्य माहिती देऊ शकेल अशी व्यक्ती. (व्यवसायाचे ट्रेनिंग देण्यात येईल.)
  • शैक्षणिक क्षेत्रात अथवा जवळपास असलेल्या कॉलेज मध्ये ओळखी असल्यास उत्तम.

ग्राहक सुविधा केंद्राकरिता उपलब्ध असलेल्या सुविधा व त्यातील केंद्राचा नफा 

सुविधा

उमेदवारास देय असणारी मुळ किंमत

केंद्रास त्यांच्या पोर्टल वरून वजा होणारी किंमत

केंद्रास मिळणारा निव्वळ नफा

(प्रत्येक व्यवहारा मागे)

स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड

२९८/-

१९८/-

१००/-

ऑनलाईन कोर्स

प्रत्येक कोर्सची त्याच्या योग्यते नुसार वेगळी

कोर्सच्या किंमतीच्या ६६.४०%

सवलतीच्या मुळ किंमतीच्या 33%

ऑनलाईन तांत्रिक परिक्षा

१,९९९/-

१३२७/-

६७१/-


Choose Language »
%d bloggers like this: