Retail Smart Employment Exchange

महाराष्ट्र राज्यातील नवं-युवकांना योग्य करियर, स्वयं-रोजगार व योग्य नोकरी मिळावी या करिता स्किलिंग इंडिया मार्फत 'स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड' नोंदणी करून देण्यात येत आहे, १६ वर्षापुढील नवं-युवक जवळपासच्या अधिकृत केंद्रातुन हि नोंदणी करून आपली स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड मिळवु शकतात. या अधिकृत केंद्रास 'स्मार्ट एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज' या नावाने ओळखले जाते. आपण व्यवसाय करू ईच्छित असल्यास स्वतःचे स्किलिंग इंडिया 'स्मार्ट एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज' सुरु करून परिसरातील, तालुक्यातील नवं-तरूणांकरिता एक वेगळा व्यवसाय उपक्रम सुरु करू शकता.

नवं-युवकांसाठी स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्डनोंदणी करण्याचे फायदे..!

. महाराष्ट्र सरकार अंतर्गत कौशल्य विकास रोजगार नोंदणी पूर्तता

. मोफत ऑनलाईन कोर्स, ऑनलाईन परीक्षा माहिती मार्गदर्शन

. सरकारी खाजगी नोकरीचे कॉल्स

. लाईफटाईम वैधता

आपल्या कामाचे स्वरूप
१. आपल्या गावातील/तालुक्यातील १६ वर्षापुढील सर्व विध्यार्थी/विद्यार्थीनी नोंदणी करू शकता.
२. प्रत्येक ग्रामपंचायत व कॉलेज मध्ये कॅम्प घेऊन नोंदणी करू शकता.

रिटेल फ्रॅन्चायजी

गुंतवणुक : रुपये ५,०००/- + GST
फक्त एका वर्षा करिता

नफा

  1. प्रत्येक स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड नोंदणी मागे रुपये १००/- नफा

[CognitoForms id="76"]