Master Franchise

“Sanskaar Skill Development Corporation Pvt. Ltd (SSDC)” is working towards enhancing employability of our youth and makes them industry ready professions. As a first step towards this, we have initiated “Smart Employment Card” under our unique concept “Skilling India” that has life time validity and the support mechanism for all employability programs for the career aspirant. Our aim is to reach every individual and to get this done we are assigning our Smart Employment Exchange across the state.  To establish our foot print and the business the essential role shall be played by "Master Business Partners" appointed for each territory or the district.

महाराष्ट्र राज्यातील नवं-युवकांना योग्य करियर, स्वयं-रोजगार व योग्य नोकरी मिळावी या करिता स्किलिंग इंडिया मार्फत 'स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड' नोंदणी करून देण्यात येत आहे, १६ वर्षापुढील नवं-युवक जवळपासच्या अधिकृत केंद्रातुन हि नोंदणी करून आपली स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड मिळवु शकतात. या अधिकृत केंद्रास 'स्मार्ट एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज' या नावाने ओळखले जाते. आपण व्यवसाय करू ईच्छित असल्यास स्वतःचे स्किलिंग इंडिया 'स्मार्ट एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज' सुरु करून परिसरातील, तालुक्यातील नवं-तरूणांकरिता एक वेगळा व्यवसाय उपक्रम सुरु करू शकता.

नवं-युवकांसाठी स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्डनोंदणी करण्याचे फायदे..!

. महाराष्ट्र सरकार अंतर्गत कौशल्य विकास रोजगार नोंदणी पूर्तता

. मोफत ऑनलाईन कोर्स, ऑनलाईन परीक्षा माहिती मार्गदर्शन

. सरकारी खाजगी नोकरीचे कॉल्स

. लाईफटाईम वैधता

*आपल्या कामाचे स्वरूप*

१. आपल्या केंद्राअंतर्गत संपुर्ण जिल्ह्यात अनेक केंद्र सुरु करण्याची सोय
२. आपल्या गावातील/तालुक्यातील १६ वर्षापुढील सर्व विध्यार्थी/विद्यार्थीनी नोंदणी करू शकता.
३. प्रत्येक ग्रामपंचायत व कॉलेज मध्ये कॅम्प घेऊन नोंदणी करू शकता.

मास्टर फ्रॅन्चायजी

गुंतवणुक : रुपये १,००,०००/- + GST
लाईफ टाईम वैधता - संपुर्ण जिल्ह्या करिता

नफा

  1. आपल्या केंद्राअंतर्गत संपुर्ण जिल्ह्यात अनेक केंद्र सुरु करण्याची सोय
  2. प्रत्येक स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड नोंदणी मागे ४०% + १२% नफा
  3. प्रत्येक ऍडव्हान्स कोर्स नोंदणी मागे ४०% + १२ % नफा
  4. जॉब स्किल्स परीक्षा मागे ४०% + १२% नफा

[CognitoForms id="77"]