New Business

कोल्हापुर जिल्ह्यातील व्यावासायीकां कारिता विशेष प्रस्ताव

 

"स्किलिंग इंडिया" अंतर्गत नवं-तरुणांची कार्य-क्षमता वाढावी आणि त्यांचे योग्य प्रकारे करियर घडावे या करिता नवं-नवीन उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमाचा भाग म्हणुन व आजच्या पिढीच्या सर्वांगीण विकासाकरिता, त्यांच्यातील असलेल्या कौशल्य गुणास वाव देणे, आधुनिक व्यावसाय व तांत्रिक शिक्षणाचा त्यांना लाभ मिळावा, तसेच सर्व प्रकारच्या खाजगी व सरकारी नोकर्यांबद्दलची माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचावी, या दृष्टीने "स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड" उपलब्ध करून दिले आहे.

या उपक्रमाचा लाभ आजच्या पिढी पर्यंत पोहोचावा या करिता महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात व गाओ-गावी "स्किलिंग इंडियाच्या" अधिकृत केंद्रांची नेमणुक करित आहोत. मराठी मातीतुन जन्मलेल्या या संकल्पनेस सर्व विभागातुन चांगला प्रतिसाद मिळत असुन आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण खेडोपाडी पोहोचविण्यास आपल्या सर्वांचे चांगले सहकार्य मिळत आहे.

व्यवसायातील खास वैशिष्ट्ये

  • व्यवसाया बरोबरच सामाजिक कार्यातील सहभागाचे समाधान.
  • कोणत्याही प्रकारची काळाची मर्यादा नाही.
  • आपल्या इतर कोणत्याही व्यवसायास "स्किलिंग इंडिया" व्यवसायाची उत्तम जोड.
  • अतिशय कमी गुंतवणुक व २०% ते ५०% पर्यंत तत्पर - जागीच परतावा.
  • वेळोवेळी वैयक्तिक व्यवसाय मार्गदर्शन.

व्यवसायाकरिता लागणाऱ्या आवश्यक बाबी.

  • एक संगणक-इंटरनेट व स्कॅनर सुविधा असणे आवश्यक
  • पालक अथवा विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या ठिकाणी आपले केंद्र असणे आवश्यक.
  • उपक्रमा बद्दल योग्य माहिती देऊ शकेल अशी व्यक्ती. (व्यवसाया बद्दलचे सर्व ट्रेनिंग देण्यात येईल.)
  • शैक्षणिक क्षेत्रात अथवा जवळपास असलेल्या कॉलेज मध्ये ओळखी असल्यास उत्तम.

प्राधान्य : संगणक केंद्र, सायबर कॅफे, ग्राहक सुविधा अथवा महा ई-सेवा केंद्र तसेच विद्यार्थ्यांची वर्दळ असेल असे सर्व व्यवसाय.

व्यवसाय गुंतवणुक शुल्क रु. २०,०००/- (वीस हजार फक्त)

आपले नाव नोंदवल्यास लगेच आपला ईमेलवर व्यवसाय प्रोपाजल डाउनलोड लिंक पाठविली जाते ती चेक करून प्रपोजल डाउनलोड करा. 

 व्यवसाय प्रपोजल मिळवण्यासाठी आपले नाव नोंदवा.

[contact-form-7 id="1982" title="Business Application"]