अभियांत्रिकी व व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड रजिस्ट्रेशन सेवा कोल्हापुर मध्ये उपलब्ध
"स्किलिंग इंडिया" अंतर्गत नवं-तरुणांची कार्य-क्षमता वाढावी आणि त्यांचे योग्य प्रकारे करि यर घडावे या करिता नवं-नवीन उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमाचा भाग म्हणुन व आजच्या पिढीच्या सर्वांगीण विकासाकरिता, त्यांच्यातील असलेल्या कौशल्य गुणास वाव देणे, आधुनिक व्यावसाय व तांत्रिक शिक्षणाचा त्यांना लाभ मिळावा, तसेच सर्व प्रकारच्या खाजगी व सरकारी नोकर्यांबद्दलची माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचावी, या दृष्टीने "स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड" उपलब्ध करून दिले आहे.
विद्यार्थ्यांना कार्ड घेण्याचे फायदे
- लाईफ टाइम वैध्यता
- महाराष्ट्र राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता संचालया अंतर्गत नोंदणी.
- कार्ड धारकांसाठी त्यांचा सर्वांगीण विकास होऊन, त्यांना योग्य रोजगार संधी मिळाव्या म्हणुन ५०० पेक्षा जास्त ऑन-लाईन तांत्रिक तसेच व्यावसायिक कोर्सेस. फ्री बेसिक कोर्सेस ई-लर्निंग माध्यमातून.
- रोजगार नियुक्तीतील प्रथम प्रक्रियेची पडताळणी.
- ऑन- लाईन प्रोफाईल व इंटरव्हुव सपोर्ट.
- उमेदवारातील असलेल्या कौशल्यगुणांचे योग्य मूल्यमापन व सरकार तसेच जागतिक मान्यता प्रमाणपत्र.
- स्कीलिंग इंडिया प्रमाणित उमेदवारास रोजगार मर्गदर्शन व उपलब्धता सपोर्ट.
कार्ड रजिस्ट्रेशन फी फक्त रु. 390/-
आजच आपले नाव नोंदवा.
[CognitoForms id="23"]