ऑन-लाईन कोर्स
Category : Front Page
स्किलींग इंडियाच्या स्मार्ट एंप्लॉयमेँट कार्ड धारकांसाठी सर्व ऑन-लाईन कोर्सेस वर ५०% सवलत. आजच आपल्या जवळच्या अधिकृत केंद्रास भेट देऊन आपले नाव नोंदणी करा.
ऑन-लाईन कोर्सचे फायदे
- इंडस्ट्री उपयुक्त आधुनिक प्रशिक्षण
- प्रशिक्षण व कार्यानुभावाचे लाईव्ह व्हिडीओज
- उमेदवाराच्या वेळेनुसार स्व :ताच्या घरून अथवा कामावर असताना शिखा.
- आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव
- ऑन-लाईन सपोर्ट
“Skilling India” Employment Card holders get 50% discount on all our online courses. Visit your nearest authorised center to register for Employment Card.
